कृषी वार्ताAgrostar India
कापूस पिकातील मूळकूज किंवा खोडकूज रोगाचे नियंत्रण.
👉शेतकरी मित्रांनो, कापूस पिकातील मूळकूज किंवा खोडकूज रोगाचे नियंत्रण. आपल्या पिकात या रोगाचा प्रादुर्भाव दिसल्यास त्याचे नियंत्रण कसे करावे? यासाठी हा व्हिडिओ आपण नक्की पहा संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार इंडिया 👉हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
25
2
इतर लेख