AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
कापूस पिकातील 'मावा' व 'तुडतुडे' किडींचे नियंत्रण!
➡️नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत कापूस पिकांमधील रसशोषक किडींचे नियंत्रण कसे करावे त्याची मुख्य लक्षणे काय असतात याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. ➡️संदर्भ:- AgroStar India वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
550
80