AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कापूस पिकातील मावा कीड नियंत्रण!
गुरु ज्ञानAgrostar
कापूस पिकातील मावा कीड नियंत्रण!
🌱उष्ण, दमट आणि ढगाळ वातावरणामुळे या किडींचा प्रादुर्भाव वाढतो. हि कीड पानातील अन्नरस शोषून घेते, तसेच काळ्या रंगाचा पदार्थ शरीरातून बाहेर टाकते. 🌱प्रमाण वाढल्यास पाने चिकट होतात व पानांवर काळ्या रंगाच्या बुरशीचा प्रादुर्भाव होऊन पिकाच्या प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेत अडथळा येतो. 🌱किडीपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी एसिफेट 50% + इमिडाक्लोप्रीड 1.8% एसपी घटक असणारे एजीटेट गोल्ड कीटकनाशक @2.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. 🌱संदर्भ:- Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
86
23