AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कापूस पिकातील मर रोगाचे नियंत्रण!
आजचा सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कापूस पिकातील मर रोगाचे नियंत्रण!
ज्या ठिकाणी तापमान जास्त होते, त्याठिकाणी पाऊस पडल्यानंतर कापूस पिकाची लवकर लागवड झालेली आहे त्याठिकाणी जमिनीतील उष्णतेमुळे तसेच जमिनीतील बुरशीच्या प्रादुर्भावामुळे बियाणे/रोपे मर होऊ शकते. या समस्येपासून वाचण्यासाठी ट्रायकोडर्मा व्हिरीडी @१ ते २ किलो प्रति २०० लिटर पाण्यामध्ये मिसळून, पंपाचे नोझल काढून आळवणी करावी.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
75
5