अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
कापूस पिकातील बोन्डाच्या सेटिंग साठी उपाययोजना!
➡️ शेतकरी बंधूंनो,सध्या ढगाळ आणि दमट वातावरणामुळे फुलगळ मोठ्या प्रमाणात होते त्यामुळे बोन्डाची सेटिंग होत नाही. ➡️ फुलगळ न होता झाडाला जास्ती जास्त बोन्ड लागण्यासाठी पिकात चिलेटेड कॅल्शिअम 10% घटक असलेले पुष्टी @ 0.8 ग्रॅम सोबत बोरॉन 20% घटक असणारे न्यूट्री प्रो बोरॉन @ 1 ग्रॅम आणि अल्फा नॅफथिल ऍसेटिक ऍसिड 4.5% एसएल घटक असलेले होल्ड ऑन @ 0.25 मिली प्रति लिटर एकत्र करून फवारणी करावे. ➡️ जमिनीत जास्त काळ ओलावा राहणार नाही याची खबरदारी घ्यावी तसेच पिकाच्या विकासाच्या अवस्थेनुसार खतांचे आणि किडीचे नियोजन करावे. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:-अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
7
3
इतर लेख