AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
अॅग्री डॉक्टर सल्लाAgroStar India
कापूस पिकातील बोंडे सड समस्येची कारणे व त्यावरील उपाययोजना!
शेतकरी मित्रांनो, आपल्या कापूस पिकामध्ये बोंड पक्वता अवस्थेत 'बोंड सड' हि समस्या दिसून येत असल्यास त्याच्या नियंत्रणासाठी कोणकोणत्या उपाययोजना कराव्यात हे जाणून घेण्यासाठी अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्री डॉक्टरांचा हा सल्ला नक्की बघा. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- AgroStar India, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
71
16