व्हिडिओअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कापूस पिकातील बोंडे सड समस्येची कारणे व त्यावरील उपाययोजना!
शेतकरी मित्रांनो, आपल्या कापूस पिकामध्ये बोंड पक्वता अवस्थेत 'बोंड सड' हि समस्या दिसून येत असल्यास त्याच्या नियंत्रणासाठी कोणकोणत्या उपाययोजना कराव्यात हे जाणून घेण्यासाठी अॅग्रोस्टार अॅग्री डॉक्टरांचा हा सल्ला नक्की बघा.
संदर्भ:- अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स,
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.