AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कापूस पिकातील बोंडांच्या सेटिंग साठी उपाययोजना
गुरु ज्ञानAgroStar
कापूस पिकातील बोंडांच्या सेटिंग साठी उपाययोजना
🌱सध्या ढगाळ आणि दमट वातावरणामुळे फुलगळ मोठ्या प्रमाणात होते त्यामुळे बोंडांची सेटिंग होत नाही. फुलगळ न होता झाडाला जास्ती जास्त बोंड लागण्यासाठी पिकात ग्लुकोनोलॅक्टेट लिक्विड कॅल्शियम घटक असलेले नॅनोविटा CA 11% @ 1.5 मिली सोबत बोरॉन इथेनॉलमाइन 10% घटक असणारे नॅनोविटा B10 @ 1.5 मिलीआणि अल्फा नॅफथिल ऍसेटिक ऍसिड 4.5% एसएल घटक असलेले होल्ड ऑन @ 0.25 मिली प्रति लिटर एकत्र करून फवारणी करावे. जमिनीत जास्त काळ ओलावा राहणार नाही याची खबरदारी घ्यावी तसेच पिकाच्या विकासाच्या अवस्थेनुसार खतांचे आणि किडीचे नियोजन करावे. 🌱संदर्भ : Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
26
0
इतर लेख