AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
व्हिडिओअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कापूस पिकातील फुलकिडीचे नियंत्रण!
शेतकरी बंधूंनो, आपल्या कापूस पिकातील फुलकिडीचे प्रभावी नियंत्रण करण्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून 'अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्री डॉक्टर' यांनी सविस्तर माहिती दिली आहे तर हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
179
32