AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
व्हिडिओअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कापूस पिकातील 'पिठ्या ढेकूण' किडीचे नियंत्रण!
शेतकरी बंधूंनो, कापूस पिकात पिठ्या ढेकूण किडीचा प्रादुर्भाव झाल्यास तो कसा ओळखायचा? त्याची लक्षणे, नुकसानीचा प्रकार आणि त्याचे नियंत्रण कसे करावे? या सर्व बाबींची माहिती अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्री डॉक्टर यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे. तर हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
139
23