AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कापूस पिकातील पाते-फुलगळ समस्या!
गुरु ज्ञानAgrostar
कापूस पिकातील पाते-फुलगळ समस्या!
🌱ढगाळ वातावरण, जमिनीतील अतिरिक्त ओलावा, पाण्याचा ताण, अन्नद्रव्य कमतरता, किडींचा प्रादुर्भाव अशा विविध कारणांमुळे कापूस पिकामध्ये पाते तसेच फुलगळ होऊन उत्पादनावर मोठा फटका बसतो. होणारे नुकसान टाळण्यासाठी कॅल्शिअम घटक असणारे नॅनोवीटा CA 11 @1.5 मिली+ नॅनोवीटा B 10 @1.5 मिली+अल्फा नॅपथॅलीन ऍसिटिक ऍसिड 4.5% एसएल घटक असणारे होल्डऑन @0.25 मिली प्रति लिटर प्रमाणे फवारणी करावी तसेच किडी व रोगाचे योग्य वेळेत नियंत्रण करणे गरजेचे राहील. 🌱संदर्भ:-Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
19
4