अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार इंडिया
कापूस पिकातील पाते आणि फुल गळ समस्या!
कापूस पिकात ढगाळ वातावरण, जमिनीत अतिरिक्त ओलावा, अन्नद्रव्ये कमतरता तसेच बुरशीचा आणि अळीचा प्रादुर्भाव अश्या विविध कारणामुळे कापूस पिकात पाते आणि फुल गळ होते. यावर उपायोजना ह्या अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्री डॉक्टर' यांच्या मार्गदर्शनातून जाणून घेऊया. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- AgroStar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
236
82
इतर लेख