AgroStar
कापूस पिकातील नागअळी नियंत्रण !
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कापूस पिकातील नागअळी नियंत्रण !
🌱कापूस पिकामध्ये सुरवातीच्या अवस्थेत नाग अळीचा प्रादुर्भाव बघायला भेटतो. उष्ण व दमट हवामान नाग अळीसाठी अनुकूल असते. पिकाच्या पानावर नागमोडी आकाराचे पांढरे पट्टे दिसले की समजावे नाग अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. प्रादुर्भाव झाल्यानंतर पानांची अन्न तयार करण्याची क्रिया मंदावते आणि त्याचा परिणाम पिकाच्या वाढीवरती होऊन उत्पादनावरती होतो. नागअळी मुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक नियोजन करणे आवश्यक आहे. अळीला प्रतिबंध म्हणून इको नीम 2 मिली प्रति लिटर याप्रमाणे घेऊन फवारणी करावी. 🌱संदर्भ:- Agrostar India वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
18
2
इतर लेख