सल्लागार लेखAgrostar India
कापूस पिकातील जिवाणूजन्य करपा व उपाययोजना!
शेतकरी बंधूंनो, कापूस पिकात जिवाणू जन्य करपा रोगाचा प्रादुर्भाव पिकाच्या सर्व वाढीच्या अवस्थामध्ये होतो. याची लक्षणे, कारणे व यावरील उपययोजना यासाठी अ‍ॅग्रोस्टार 'अ‍ॅग्री डॉक्टर' यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून मार्गदर्शन केले आहे. तर हा व्हिडीओ नक्की बघा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- AgroStar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
50
24
इतर लेख