AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
व्हिडिओअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कापूस पिकातील कोरायनेस्पोरा व अल्टरनेरिया बुरशीजन्य रोग व त्याचे योग्य नियंत्रण!
कपाशीचे पीक हे सध्या बोंडे धारणेच्या तसेच विकासाच्या अवस्थेत आहे, परंतु मागील काही दिवसांपासून सतत पाऊस व ढगाळ वातावरण यामुळे हवेतील आर्द्रतेचे प्रमाण वाढले आहे.यामुळे कपाशीवर कोरायनेस्पोरा पानावरील ठिपके या नवीन बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव पिकाच्या पाते तसेच बोंडे धरण्याच्या अवस्थेत आढळून येत आहे.या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास नियंत्रण कसे करावे हे सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स., हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
202
30