क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
व्हिडिओअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कापूस पिकातील आकस्मिक मर रोग व त्याचे नियंत्रण!
शेतकरी मित्रांनो, कापूस पिकामध्ये अचानक झाडातील तजेला नाहीसा होणे, झाड एकाएकी मलूल होणे, पिवळे पडणे, पात्या, फुले, तसेच अपरिपक्व बोंडे सुकणे व गळ होणे तसेच शेवटी झाड सुकणे हि समस्या जाणवते यामुळे पिकाचे नुकसान होऊन उत्पादनात घड येते. याच्या नियंत्रणासाठी आपल्याला कोणकोणत्या उपाययोजना करता येतील हे जाणून घेण्यासाठी 'अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्री डॉक्टरां'चा हा सल्ला शेवट्पर्यंत नक्की पहा.
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स, हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
67
7
संबंधित लेख