गुरु ज्ञानAgrostar India
कापूस पिकातील आंतरपीक नियोजन
🌱शेतकरी मित्रांनो, कापूस पिकामध्ये आंतरपीक घेण्याचे नियोजन करत असाल तर आज आपण गुड्डू च्या माध्यमातून कापूस पिकामध्ये कोणती आंतरपिके घेतली गेली पाहिजे याबद्दल माहीती जाणून घेऊया.
🌱संदर्भ:- Agrostar india
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.