AgroStar
कापूस पिकाच्या वाणांची निवड करताना घ्यावयाची काळजी!
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कापूस पिकाच्या वाणांची निवड करताना घ्यावयाची काळजी!
➡️ पिकाच्या जोमदार वाढीसाठी तसेच भरगोस उत्पादनासाठी आणि उत्पादकतेसाठी योग्य वाणांची निवड करणे गरजेचे आहे. निवड करताना सगळ्यात महत्वाचे आपल्या जमिनीचा प्रकार आणि पाण्याची सुविधा म्हणजेच पावसावर आधारित किंवा पाऊस कमी जास्त झाला तरी आपल्याकडे संरक्षित आहे कि नाही ह्या गोष्टीत लक्षात घ्याव्या. तसेच रब्बी पीक घेणार असेल तर कमी कालावधीचे वाण किंवा पुनर्रबहार घेणार असेल तर मध्यम किंवा जास्त कालावधीचे वाण निवडावे. तसेच उत्पादनासाठी बोन्ड वजन, धाग्याची लांबी, कीड व रोग प्रतिकार क्षमता ह्या बाबी लक्षात घ्याव्या जेणेकरून उत्पादन वाढीसाठी त्याची मदत होईल. 👉 कापूस बियाणे खरेदी करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/productlist?sku_list=AGS-S-1799,AGS-S-1802,AGS-S-1811,AGS-S-2836,AGS-S-1781,AGS-S-1787,AGS-S-1798,AGS-S-2246,AGS-S-3079,AGS-S-2648,AGS-S-2849&pageName=क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
8
5
इतर लेख