अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
कापूस पिकाच्या वाढीसाठी फवारणीतून अन्नद्रव्ये व्यवस्थापन!
कापूस पिकात मुख्य व उपफांद्याची संख्या चांगली असेल तरच पुढे पाते आणि फुलांचे प्रमाण वाढून उत्पादन वाढते. त्यामुळे सुरुवातीच्या काळात कापूस पिकात चांगले फुटवे फुटण्यासाठी विद्राव्ये खत १९:१९:१९ @ ३ ग्रॅम व सूक्ष्म अन्नद्रव्ये @ १.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन पिकात फवारणी करावी. तसेच सुरुवातीपासून रसशोषक कीड नियंत्रित ठेवावी. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्ल संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
40
12
संबंधित लेख