आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कापूस पिकाच्या निरोगी वाढ जोमदार वाढीसाठी - भरोसा किट
शेतकऱ्याचे नाव:- श्री. लालाराम जी
राज्य - राजस्थान
टीप:- कापूस पिकामध्ये, उगवणीनंतर १५ ते ३० दिवसांच्या दरम्यान पिकाच्या प्रतिबंधात्मक नियंत्रणासाठी भरोसा किट मधील औषधांची आळवणी करावी.
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.