आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कापूस पिकाच्या चांगल्या वाढीसाठी शिफारशीनुसार खतमात्रा द्यावी.
शेतकऱ्याचे नावं: श्री. पंकज बेसानिया
राज्य: गुजरात
टीप: १०:२६:२६ @५० किलो, युरिया @२५ किलो, मॅग्नेशिअम सल्फेट @८ किलो प्रति एकर एकत्र मिसळून खतमात्रा द्यावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!