AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
व्हिडिओअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कापूस पिकाचे बोंड अळीच्या 🐛 प्रादुर्भावापासून संरक्षण करण्यासाठी पहा हा व्हिडीओ 🎥...
कापूस उत्पादक शेतकरी मित्रांनो, कापसाचे भरघोस उत्पादन घेण्यासाठी पिकाला निरोगी ठेवणे गरजेचे आहे. सध्या पीक पाते, फुले व बोंडधारणा अवस्थेत आहे. यावस्थेत बोंड अळीच्या नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक असते. या उपाययोजना व प्रादुर्भाव दिसल्यात नियंत्रण कसे करावे हे सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
89
11