AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कापूस उत्पादकांसाठी महत्वाचा सल्ला!
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कापूस उत्पादकांसाठी महत्वाचा सल्ला!
➡️ खरीप हंगामाची सुरुवात म्हणजेच कापूस हंगाम सुरु झाला, परंतु कृषी विभाग आणि महाराष्ट्र शासन यांच्या निर्बंधामुळे कपाशीचे बियाणे आपल्याला १ जून नंतर मिळतील. मित्रांनो आपण गेल्या अनेक हंगामात शेंदरी किंवा गुलाबी बोन्ड अळीचा सामना केला असून प्रचंड खर्च आणि फवारणी नंतरही यावर नियंत्रण मिळवू शकलो नाहीत त्यासाठीच या बोंड अळीला पहिल्या टप्प्यात रोखण्यासाठी कपाशीची लागवड पहिल्या पावसानंतर म्हणजेच जुन महिन्यात करावी. ज्यामुळे जमिनीतील सुप्तावस्थेत असणाऱ्या किडीचे पतंग बाहेर पडून त्यांना कपाशी पीक अभावाने अंडी घालण्यासाठी जागा मिळणार नाही आणि पर्यायाने पहिल्या टप्प्यात तयार होणाऱ्या अळीला अडथळा येईल. 👉 कापूस बियाणे खरेदी करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/productlist?sku_list=AGS-S-1799,AGS-S-1802,AGS-S-1811,AGS-S-2836,AGS-S-1781,AGS-S-1787,AGS-S-1798,AGS-S-2246&pageName=क्लिक करा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
5
4
इतर लेख