AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
कापसासाठी वापरा भरोसेमंद भरोसा किट
🌱भरोसा किट हे एकप्रकारे कापसाचे टीकाकारण कीटच आहे. या किटमध्ये 3 औषधांचा चमत्कार आहे, जे कापसाची वाढ आणि विकास करते आणि सुरुवातीच्या टप्प्यात येणाऱ्या समस्यांपासून पिकाला सुरक्षित ठेवते. तसेच या किटमुळे अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न देखील सुटले आहेत. त्यापैकीच एक शेतकरी हे किट वापरण्याचा त्याचा अनुभव सांगत आहेत. त्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा. 🌱संदर्भ:- Agrostar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
17
6