AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
कापसातील बोंडअळी आणि बोंडसडचे नियंत्रण!
🌱शेतकरी मित्रांनो, सध्या कापसामध्ये कुठे कुठे बोंड लागण्यास सुरवात झाली आहे. आणि सततच्या पावसामुळे यावर बोंडअळी आणि बोंडसडचे प्रमाण वाढत आहे. यावर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी कोणत्या उपाय योजना करावी याबद्दल माहिती घेण्यासाठी ऑडीओ संपूर्ण ऐका. 🌱संदर्भ:- Agrostar India वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
165
27
इतर लेख