AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
कापसातील गाभा भरणी आणि विरळणी नियोजन !
🌱शेतकरी मित्रानो, कापूस पिकाचे भरगोस उत्पन्न घेण्यासाठी कापूस लागवडीनंतर त्यामध्ये गाभा भरणी आणि विरळणी करणे फार महत्वाचे असते. आज आपण त्याबद्दल जाणून घेणार आहोत. 🌱संदर्भ:- Agrostar India वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
25
5