गुरु ज्ञानAgrostar India
कापसाच्या 40 -45 दिवसांतील खत व्यवस्थापन
🌱'कपास की पाठशाला' च्या या भागात आपण जाणून घेणार आहोत की, कापूस पिकात 40 -45 दिवसाच्या अवस्थेत कोणत्या खतांचा वापर करावा. वातावरण बदलामुळे पिकाची वाढ खुंटणे , फुलगळ अश्या समस्यांमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना फायदेशीर ठरतील याची संपूर्ण माहिती! 🌱आता स्मार्ट शेतकरी बना! सुरुवातीपासूनच योग्य खते आणि योग्य पद्धतींचा अवलंब करून उत्पादन वाढवा.
🌱संदर्भ:- Agrostar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.