AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानModern Farming आधुनिक शेती
कापसाच्या विकास वाढीसाठी वापर भरोसा किट !
🌱शेतकरी बांधवांनो, पेरणीनंतर सुरुवातीच्या टप्प्यावर दिले जाणारे भरोसा कीट तुम्हाला माहीत आहे का ? ज्यामध्ये तुम्हाला कापूस संबंधित सर्व समस्यांवर उपचार मिळतील? आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला कापूस पेरणीनंतर भरोसा किटचे महत्त्व सांगणार आहोत. 🌱संदर्भ:- Modern Farming आधुनिक शेती वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
133
24
इतर लेख