AgroStar
गुरु ज्ञानAgrostar India
कापसाच्या भरघोस उत्पादनासाठी वापरा 'भरोसा किट'!
➡️ मित्रांनो, कापूस पिकाच्या सुरवातीच्या अवस्थेत येणाऱ्या किडींचे प्रतिबंधात्मक पद्धतीने नियंत्रण करून निरोगी वाढीसाठी सर्व शेतकऱ्यांचे भरवशाचे किट म्हणजे 'भरोसा कीड'. हे किट म्हणजे नेमके काय? याचा वापर कधी व कसा करावा याची सविस्तर माहिती आपल्या अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्री डॉक्टर यांनी दिलेली आहे. तर हा व्हिडीओ नक्की बघा व आपल्या कापूस पिकामध्ये याचा जरूर अवलंब करा. धन्यवाद संबंधित उत्पादने - AGS-CN-035,AGS-CP-608,AGS-KIT-645 संदर्भ:- AgroStar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
12
5
इतर लेख