गुरु ज्ञानAgrostar India
कापसाचे घेतले एकरी ११ क्विंटल उत्पादन!
➡️अकोला जिल्ह्यातील शेतकरी राजेंद्र चणेकर आपल्याला त्याचा अनुभव सांगत आहेत.कि, त्यांनी गेल्या वर्षी शिवांश या कापूस बियाणांची लागवड केली होती. त्यांना यामध्ये एकरी ११ क्विंटल उत्पन्न घेतले होते.तर या कापूस वाणांची खास वैशिष्ठये काय आहेत हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा.
➡️संदर्भ:- Agrostar India
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.