AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
स्मार्ट शेतीSHETI GURUJI
कागदी फ्लेक्सिबल पाण्याची टाकी आता शेतात कुठे हि घेऊन जा...
➡️ कागदी फ्लेक्सिबल पाण्याची टाकी आपल्याला शेती कामांसाठी किंवा घरामध्ये पाणी साठविण्यासाठी वापर करता येते. हि कागदी फ्लेक्सिबल टाकी असल्याने गुंडाळून कुठेही घेऊन जाऊ शकतो व पाण्याची साठवण करू शकतो. हा एक अनोखा प्रयोग करण्यात आला आहे. तर नक्कीच याच्या सविस्तर माहितीसाठी हा व्हिडीओ बघा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- SHETI GURUJI. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
81
32