AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
काकडी वरील पाने खाणारी अळीचा व बुरशीचा प्रादुर्भाव
आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
काकडी वरील पाने खाणारी अळीचा व बुरशीचा प्रादुर्भाव
शेतकऱ्याचे नाव -श्री हरी बालाजी शिंदे ठिकाण -लातूर राज्य -महाराष्ट्र उपाय - २ ते २.५ मिली क्लोरोपायरीफॉस ५० % ईसी व २ ते ३ ग्रॅम मॅन्कोझेब यांची प्रती लिटर पाण्यात फवारणी करावी.
जर तुम्हाला आजचा फोटो आवडला तर पिवळया अंगठ्याच्या चिन्हावर टॅप करा.
189
0
इतर लेख