आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
काकडी पिकामध्ये मूळ कूज समस्या
शेतकऱ्याचे नाव - श्री. सतीश राज्य - कर्नाटक टीप - या समस्येच्या नियंत्रणासाठी आपण बियाणे लागवड करण्यापूर्वी बीजप्रक्रिया करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
142
0
इतर लेख