AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
काकडी पिकामध्ये अधिक फुलधारणेसाठी योग्य खत व्यवस्थापन
आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
काकडी पिकामध्ये अधिक फुलधारणेसाठी योग्य खत व्यवस्थापन
शेतकऱ्याचे नाव - श्री. रमेश राज्य - राजस्थान टीप: - १२:६१:०० @१ किलो प्रति एकर / दिवस या प्रमाणे ठिबकद्वारे द्यावे. तसेच अमिनो ऍसिड @३० मिली + चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये @१५ ग्रॅम प्रति १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
107
2
इतर लेख