AgroStar
काकडी पिकातील रसशोषक किडींचे नियंत्रण
आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
काकडी पिकातील रसशोषक किडींचे नियंत्रण
शेतकऱ्याचे नाव - श्री. उमेश चव्हाण राज्य - महाराष्ट्र उपाय:- इमिडाक्लोप्रिड ७०% डब्ल्यूजी @१४ ग्रॅम प्रति एकर २०० लिटर पाण्यातून फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
302
1
इतर लेख