AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
काकडी पिकातील फळ वाकडे होणे,यावर उपाय!
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
काकडी पिकातील फळ वाकडे होणे,यावर उपाय!
➡️काकडी पिकामध्ये फळ वाकडे होणे हि समस्या फळमाशी किंवा फुलकिडे यांचा प्रादुर्भाव झाल्यानंतर आणि अनियमित अन्नद्रव्ये व्यवस्थापन केल्यानंतर होते. कीड फळांना डंक मारते त्यामुळे फळाची वाढ खुंटते व फळांचे नुकसान होते. यावर उपाययोजना म्हणून पिकात कामगंध सापळे ५ ते ७ लावावे आणि थ्रिप्स नाशक औषधांची फवारणी करावी सोबतच अन्नद्रव्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. ➡️संदर्भ:अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
4
4
इतर लेख