अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.
काकडी पिकातील फळ कूज रोगाचे नियंत्रण!
➡️काकडी पिकात फळधारणा झाल्यानंतर फळांच्या देठावर बुरशीचा प्रादुर्भाव किंवा फळे ओलसर जमिनीवर टेकल्यास फळकूज हि समस्या उद्भवते. याच्या नियंत्रणासाठी 👉धानुस्टीन १ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. 👉फळांचा जमिनीशी संपर्क रोखावा. 👉तसेच शिफारशीनुसार बुरशीनाशकाची फवारणी करावी. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
4
0
इतर लेख