क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
काकडी पिकातील फळ कूज रोगाचे नियंत्रण!
काकडी पिकात फळधारणा झाल्यानंतर फळांच्या देठावर बुरशीचा प्रादुर्भाव किंवा फळे ओलसर जमिनीवर टेकल्यास फळकूज हि समस्या उद्भवते. याच्या नियंत्रणासाठी 👉फळांचा जमिनीशी संपर्क रोखावा. 👉तसेच शिफारशीनुसार बुरशीनाशकाची फवारणी करावी. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
24
15
संबंधित लेख