आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
काकडी पिकांमधील रसशोषक किडींचे नियंत्रण.
शेतकऱ्याचे नाव - श्री. मधू रेड्डी
राज्य - तामिळनाडू
उपाय - थायमेथॉक्झाम २५% डब्ल्यूजी @१० ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी तसेच १९:१९:१९ @३ किलो प्रति एकर ठिबकद्वारे द्यावे.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!