आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
काकडीवर रस शोषक किडींचा झालेल्या प्रादुर्भावामुळे वाढीवर झालेला परिणाम
शेतकऱ्याचे नाव- श्री. संतोष मोरे
राज्य - महाराष्ट्र
उपाय - फ्लोनिकामाईड ५०% डब्लू जी @ ८ ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!