AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
काकडीवर्गीय पिकातील नागअळीला करा नष्ट!
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.
काकडीवर्गीय पिकातील नागअळीला करा नष्ट!
काकडीवर्गीय पिकात नागअळीच्या अळ्या पानांच्या वरच्या भागात शिरून मधील हिरवा भाग पोखरून खातात, त्यामुळे पाने पांढरी पडतात. परिणामी, पानांच्या अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होतो. यावर उपाययोजना म्हणून काकडीवर्गीय पिकाचा वेल 3 ते 4 पाने अवस्थेत असताना नीम तेल @ 3 मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन पिकात प्रतिबंधात्मक फवारणी करावी. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
14
2
इतर लेख