AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
काकडीवर्गीय पिकाचे उत्पादन वाढीसाठी शेंडा खुडणी!
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.
काकडीवर्गीय पिकाचे उत्पादन वाढीसाठी शेंडा खुडणी!
काकडी, भोपळा, दोडका तसेच दुधी भोपळा यांसारख्या पिकात सुरुवातीच्या ५ ते ७ पानांपर्यंत उपशाखा खुडून फक्त शेंडा वाढवावा. पुढे उपशाखांवर १२-१५ पाने झाली की त्यांचा पुन्हा शेंडा खुडावा. जेणेकरून वेलींना मादी कळ्यांची संख्या वाढून उत्पादन वाढेल आणि कमी जागेत देखील जास्त फुटव्यांची विकास होईल. परंतु शेतातील १०% झाडांची कटिंग न करता अशीच नैसर्गिक वाढवावी जेणेकरून नर फुलांची संख्या मर्यादित राहील. संदर्भ:-अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
32
15
इतर लेख