AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
काकडीवर्गीय पिकांसाठी पोषक वातावरण!
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.
काकडीवर्गीय पिकांसाठी पोषक वातावरण!
➡️कलिंगड, खरबूज काकडी ,व इतर काकडीवर्गीय पिकाच्या बियाणे उगवण्यासाठी साधारणतः १८ डिग्री पेक्षा जास्त तापमानाची गरज असते व वाढीसाठी साधारणतः २५ ते ३२ डिग्री तापमान लागते. ➡️भरपूर सूर्यप्रकाश व कमी आद्रता असल्यास या वर्गातील पिकातून उत्पादन जास्त मिळते. त्यामुळे अतिशय कमी तापमान/थंडी व किंवा अतिशय जास्त तापमानात काकडीवर्गीय पिकांची लागवड करणे टाळावे. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
14
2
इतर लेख