काकडीवर्गीय पिकांसाठी पोषक वातावरण
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.
काकडीवर्गीय पिकांसाठी पोषक वातावरण
कलिंगड, खरबूज काकडी, व इतर काकडीवर्गीय पिकाच्या बियाणे उगवण्यासाठी साधारणतः 18 डिग्री पेक्षा जास्त तापमानाची गरज असते व वाढीसाठी साधारणतः 25 ते 35 डिग्री तापमान लागते. भरपूर सूर्यप्रकाश व कमी आद्रता असल्यास या वर्गातील पिकातून उत्पादन जास्त मिळते. त्यामुळे अतिशय कमी तापमान/थंडी व किंवा अतिशय जास्त तापमानात काकडीवर्गीय पिकांची लागवड करणे टाळावे. संदर्भ:-अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
26
8
इतर लेख