AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
काउंटर शेल्फ च्या खरेदीवर प्यूअर केल्प फ्री
गुरु ज्ञानAgrostar
काउंटर शेल्फ च्या खरेदीवर प्यूअर केल्प फ्री
➡️शेतकरी मित्रांनो, तुमच्या घरात देखील शेती पिकासाठी मागवलेली औषधे अस्ताव्यस्थ पडलेली असतात का? वेळच्या वेळी औषधे मिळत नाहीत का? तर आता चिंता सोडा कारण अ‍ॅग्रोस्टार आपल्यासाठी घेऊन आले आहे औषधे ठेवण्यासाठी एक आकर्षक काउंटर शेल्फ. ज्यामध्ये आपण औषधांची रचना योच्या रित्या करू शकता. तसेच ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेने सुद्धा सोपे आहे. याची साधारण 5 किलो वजन सहन करण्याची क्षमता आहे.शिवाय ते पूर्णपणे प्लास्टिक पासून बनलेले असल्यामुळे मजबूत देखील आहे.आणि हे खरेदी केल्यानांतर तुम्हाला एका शेल्फ खरेदीवर 500 मिली प्यूअर केल्प फ्री मध्ये दिले जाणार आहे. हे पीक पोषक आपण कोणत्याही पिकामध्ये वापरू शकता. तर त्वरा करा आणि या ऑफर चा लाभ घेण्यासाठी आजच काउंटर शेल्फ घरपोच मागवा. तसेच अधिक माहितीसाठी 9503095030 नंबर वर कॉल करा. ➡️संदर्भ:-Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
17
0
इतर लेख