AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कांद्यामधील फुलकिडींचे व्यवस्थापन
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कांद्यामधील फुलकिडींचे व्यवस्थापन
कांदयामध्ये फुलकिडींमुळे होणारे नुकसान आणि लक्षणे • फुलकिडे हे पाने खरडून पानातून येणारा रस शोषून घेतात त्यामुळे पाने खरबडीत होतात व पांढरे डाग पडतात. प्रभावी नियंत्रण – • फुलकिडे ही कीड स्पर्शजन्य कीटकनाशकाने नियंत्रणात येते. • कांद्यावर कीटकनाशकची फवारणी करताना स्टीकरचा वापर केल्यास पानाच्या आत लपलेल्या किडीपर्यंत कीटकनाशक पोहचते व फुलकिडींचे प्रभावी नियंत्रण होते. • किडींच्या प्रभावी नियंत्रणासाठी पाण्याचा सामू हा नियंत्रित ठेवावा.(६.५ ते ८.५)
रासायनिक नियंत्रण- • थायोमेथोक्झाम २५ डब्लयूजी @ ४०-८० ग्रॅम प्रति एकर • स्पिनोसॅड ४५ % एस सी @ ७५ मिली प्रति एकर • इमाडाक्लोप्रिड ७० डब्लयूजी @ ५० ग्रॅम प्रति एकर संदर्भ – अॅग्रोस्टार अॅग्रोनोमी सेंटरऑफ एक्सिलेन्स
656
1
इतर लेख