AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानसचिन मिंडे कृषिवार्ता
कांद्यातील अन्नद्रव्ये व्यवस्थापनेबाबत महत्वाची माहिती!
कांद्यामध्ये पिकाच्या अवस्थेनुसार पिकाला पिकाला कोणत्या अन्नद्रव्याची आवश्यकता असते तसेच उत्पादन वाढीच्या दृष्टीने कांदा फुगवणीसाठी कोणकोणत्या फवारण्या करणे गरजेचे आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा. संदर्भ:- सचिन मिंडे कृषिवार्ता, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
180
67
इतर लेख