AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सल्लागार लेखसचिन मिंडे कृषिवार्ता
कांदा साठवणुकीत येणाऱ्या रोग आणि किडींची संपूर्ण माहिती!
➡️ रब्बी हंगाम कांदा लागवडीसाठी अनुकूल हवामान असल्याने मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली जाते त्यामुळे एकूण उत्पादन वाढून रब्बी कांद्याचे बाजारभाव घसरतात व शेतकरी अडचणीत येतात. उपाय म्हणून शेतकरी रब्बी कांद्याची साठवण करतात व असा साठवण केलेला कांदा बाजारभाव वाढल्यावर ग्राहकांना उपलब्ध केला जातो. परंतु साठवणुकीच्या काळात होणारी वजनातील घट, अंकुरण (कोंब येणे) तसेच रोग व किडींची लागण यामुळे मालाचे बाजासमूल्य कमी होते व शेतक-यांचे काही प्रमाणात नुकसान होते. सदर व्हिडिओमध्ये आपण साठवणुकी दरम्यान कांद्यावर येणारे विविध बुरशीजन्य व जिवाणूजन्य रोग याविषयीची माहिती पाहणार आहोत. संदर्भ:- सचिन मिंडे कृषिवार्ता., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
19
7
इतर लेख