कृषी यांत्रिकीकरणकृषी पंढरी
कांदा लागवड यंत्र
1. कांदा लागवडीसाठी या यंत्रांचा उपयोग करून मजुरी व लागवड खर्च कमी होऊ शकतो.
2. कमी वेळात अधिक क्षेत्रामध्ये लागवड करता येते.
3. या यंत्राद्वारे बियाणांची लागवड करणे अगदी सोपे होते.
4. एकरी ३ किलो कांदा बी लागते त्यात भाजलेली बाजरी सम प्रमाणात घेऊन लागवड करावी.
5. या यंत्राद्वारे योग्य अंतरावर लागवड होते.
संदर्भ:- कृषी पंढरी
अधिक माहितीसाठी व्हिडीओ पूर्ण बघा आणि लाईक व शेअर जरूर करा!