अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
कांदा लागवडीवेळी योग्य खतमात्रा देणे आवश्यक!
कांदा पिकाची मुळे उथळ असल्याकारणे कांदा पिकात योग्य वेळी खते देणे आवश्यक आहे. पिकाच्या अपेक्षित उत्पादनासाठी हेक्टरी २५ ते ३० टन चांगले कुजलेले शेणखत वापरावे. सेंद्रिय खतामुळे कांद्याची साठवण क्षमता वाढते. तसेच रोपांची पुनर्लागवड करण्यापूर्वी सिंगल सुपर फॉस्फेट @१२५ किलो + म्युरेट ऑफ पोटॅश @३० किलो + सल्फर ९०% @१० किलो प्रति एकर द्यावे. यामुळे रोपांची वाढ चांगली होते. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संबंधित उत्पादने - AGS-CN-426,AGS-CN-471 संदर्भ:-अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
8
1
संबंधित लेख